नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबवत असते. या योजनांमध्ये अनेकदा गरजू आणि गरीब वर्गाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन दिले जात आहे. आता मित्रांनो यामध्ये आता मोठे बदल करण्यात येत आहेत.
राशनकार्ड धारकांसाठी मोठी सूचना : या राशनकार्ड धारकांना १ नोव्हेंबर पासून धान्य मिळणार नाही …
पूर्वी शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होता, पण सरकारच्या नव्या निर्णयानुसार हा तांदूळ मोफत देणे थांबविण्यात आले आहे. त्याऐवजी आता ९ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. या वस्तूंमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत सुमारे ९० कोटी लोकांना या सुविधा पुरवल्या जातात. मित्रानो या नव्या निर्णयामुळे तांदळाऐवजी विविध पोषक पदार्थांचा समावेश होणार आहे, ज्यामुळे लोकांच्या आहारातील पोषण मूल्य वाढेल आणि आरोग्य सुधारेल. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होईल अशी सरकारला आशा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींना दिलासा ,तिसरा हप्ता या दिवशी होणार जमा
मित्रानो सरकारच्या मते या निर्णयामुळे केवळ पोट भरले जाणार नाही तर नागरिकांचे आरोग्यही अधिक सुदृढ होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
राशन मध्ये तांदूळ असायला पाहिजे ज्यामुळे गरीब लोकांचे पोट भरेल इतर वस्तू ची गुणवत्ता निकृष्ट असते