मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : यांचे राशन कार्ड बंद होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जर तुम्ही शासकीय मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने कोरोना काळापासून गरजू लोकांसाठी मोफत रेशन वितरित करण्यास सुरुवात केली होती. मित्रानो याआधी रेशन कार्डधारकांना स्वस्त दरात रेशन दिले जात होते. पण आता काय झालं शासनाच्या तपासणीत असे उघड झाले आहे की काही अपात्र लोक सुद्धा या योजनेचा गैरफायदा घेत आहेत.

सोमवार पासून हे कागदपत्रे नसतील तर बँकेत पैसे ठेवता येणार नाही, जाणून घ्या हे नियम

यासाठी शासनाने आता कठोर पावले उचलली असून अपात्र लोकांचे रेशन कार्ड बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाच्या नियमानुसार ज्या लोकांकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा दुकान, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर आहे, अशा लोकांना रेशन दिले जाणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आहे व शहरी भागातील ज्या कुटुंबांचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांनाही रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जे लोक या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांनी आपले रेशन कार्ड संबंधित तहसील कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर अपात्र असणाऱ्या लोकांनी आपले रेशन कार्ड जमा केले नाही, तर पुरवठा विभाग त्यांच्या विरोधात कारवाई करेल.

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare

मित्रांनो विशेष म्हणजे जे लोक अपात्र आहेत आणि तरीही रेशन घेत आहेत, त्यांच्याकडून त्या तारखेपासून रेशनची रक्कम वसूल केली जाईल ज्या तारखेला ते अपात्र ठरले आहेत. वसुलीचा दर 29 रुपये प्रति किलो असणार आहे.

तुम्ही जर या नियमांनुसार अपात्र असाल तर तुमचे रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म तुम्ही संबंधित लिंकवरून डाऊनलोड करू शकता आणि तो भरून रेशन कार्डासह तहसील कार्यालयात जमा करू शकता. कधी महत्त्वाची माहिती इतरांना नक्की पाठवा.

Leave a Comment