शेतकऱ्यांना तातडीचा मॅसेज : या तारखेपासून पावसाची उघडीप ……….

नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी नवीन अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या मते राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहील. त्यानंतर राज्यातील हवामानात बदल होऊन पावसात विश्रांती येईल. हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरू शकते. डख यांनी शेतकऱ्यांना सुचवले आहे की पाऊस कमी होताच त्यांनी सोयाबीन काढणीस प्रारंभ करावा.

13 सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यांत पाऊस

मित्रानो पंजाब डख यांच्या मते 13 सप्टेंबरपर्यंत नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशीम, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील. बाकी राज्यात स्थानिक हवामानामुळे तुरळक पावसाची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी : आता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद

पुढील पावसाचे अंदाज

डख यांच्या माहितीनुसार 22 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुढील हवामानावर लक्ष ठेवून सावधगिरी बाळगावी. त्यांनी सांगितले की 22 सप्टेंबरच्या आधी अधिक आजुन माहिती हवामान अंदाज दिला जाईल.

राज्य शासनाचा मोठा निर्णय : १५ सप्टेंबर ला शेतकऱ्यांच्या खात्यात येतील १० हजार रुपये, यादीत नाव चेक करा……

सोयाबीन काढणीसाठी योग्य वेळ

मित्रानो डख यांनी सांगितले की 13 सप्टेंबरपासून राज्यातील हवामान स्वच्छ होणार आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीसाठी ही वेळ योग्य असेल. पाऊस कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीस सुरूवात करावी. पण मित्रनो हवामानाचा विचार करून काढणी केलेले सोयाबीन योग्य प्रकारे झाकून ठेवावे कारण 22 सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment