खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ , नवीन दर जाहीर …..

Edible oil rate

नमस्कार मित्रानो गणपती उत्सव आणि ईद-ए-मिलाद यांसारख्या उत्सवांच्या काळात, खाद्यतेलांच्या किंमतीत झालेली मोठी वाढ सामान्य नागरिकांसाठी मोठा धक्का ठरली आहे. सरकारने कच्च्या तेलावर आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवले असले तरी, खाद्यतेलांच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. नवीन माहितीनुसार खाद्यतेलांच्या प्रति किलो किंमत 20 ते 25 रुपयांनी वाढली आहे. आधारकार्ड बद्दल मोठी घोषणा : या तारखेपर्यंत … Read more

आधारकार्ड बद्दल मोठी घोषणा : या तारखेपर्यंत करा अपडेट अन्यथा भरावा लागेल दंड………

aadhar card update

जे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवण्यात आलेले आहेत असे आधार कार्ड अपडेट करणे महत्त्वाचे आहे आणि आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर 2024 ही शेवटची दिनांक ठेवण्यात आलेली होती आणि आता त्यामध्ये यूआयडीएआय च्या माध्यमातून मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अपडेट करा जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवण्यात आलेले असेल आणि ते अद्याप … Read more

या शेतकऱ्यांना मिळेल त्वरित कृषी पंप, असा करा अर्ज …..

saur krushi pump

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित कृषी पंप वितरित करण्याची योजना सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे कृषी पंपासाठी वाट बघावी लागत होती, अशा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर कृषी पंपातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त विजेची विक्री करून शेतकरी काही उत्पन्न कमवू शकतील अशी माहिती दिली आहे. … Read more

गुगल पे देणार १ लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज ….

google pay loan

मंडळी जीवनात असे क्षण येतात जेव्हा अचानक पैशांची गरज भासते. अशा वेळी वैयक्तिक कर्ज घेणे एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही Google Pay वापरकर्ता असाल आणि तत्काळ रक्कम हवी असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता Google Pay द्वारे एका क्लिकवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यासोबतच, तुमचा CIBIL स्कोअर चांगला … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे रु.४५०० आज होणार जमा …………

ladki bahin yojana 3rd installment deposit

नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारतर्फे सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवत आहे. या योजनेच्या सुरूवातीपासूनच, प्रत्येक जिल्ह्यातून, गावातून आणि शहरातून मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले गेले आहेत. आता पात्र लाभार्थ्यांची यादी विविध स्तरांवर जसे की जिल्हा, महानगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादींवर प्रकाशित केली जात आहे. मित्रानो विशेष म्हणजे धुळे महानगरपालिकेने या योजनेची … Read more