आताची मोठी बातमी ! खाद्य तेलाचे भाव कोसळले , जाणून घ्या आजचे दर

नमस्कार मित्रानो सद्याला महाराष्ट्रातील खाद्यतेल बाजारात सध्या मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत तेलबियांचे उत्पादन वाढले आहे, तसेच अलीकडेच सरकारने जाहीर केलेल्या धोरणांमुळे खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की किंमतीतील घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या योजनेद्वारे सर्वांना मिळणार आहे १५ लाख रुपये, आजच अर्ज करा !

खाद्यतेल दरात मोठी कपात

सध्या खाद्यतेलाच्या किंमतीत जवळपास 6% पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक खाद्यतेल उत्पादकांनी आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत. उदाहरणार्थ, फॉर्च्युन कंपनीने प्रति लिटर 5 रुपये कपात केली आहे, तर जेमिनी डबल आणि फॅट्स इंडिया यांनी 10 रुपयांची कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना आता कमी किमतीत खाद्यतेल उपलब्ध होणार आहे.

शेंगदाणा तेलात सर्वाधिक घसरण

शेंगदाणा तेलाच्या किंमतीत सर्वाधिक घट झाल्याचे प्रकाश पटेल यांनी स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवसांत किंमतींमध्ये आणखी बदल होऊ शकतात. ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होईल.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केली योजना आजच हा फॉर्म भरा व मिळवा खात्यात ३००० रुपये येथे बघा अर्जप्रकिया

नवीन दरांची घोषणा

नवीन दरांनुसार सूर्यफुल तेलाचे दर प्रति किलो 1560 रुपये, सोयाबीन तेलाचे 1570 रुपये, आणि शेंगदाणे तेलाचे दर 2500 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. सरकारच्या अन्न व ग्राहक व्यवहार विभागाने कंपन्यांना एमआरपी कमी करण्याचा सल्ला दिला आहे. या दरघटीमुळे ग्राहकांच्या स्वयंपाकाच्या खर्चात मोठी बचत होईल. कमी किमतीत उच्च गुणवत्ता असलेले खाद्यतेल उपलब्ध होणार असल्याने,ग्राहकांचा मासिक बजेट नियंत्रित राहील.

खरेदीसाठी योग्य वेळ

मित्रानो तज्ञांच्या मते सध्या खाद्यतेल खरेदीसाठी योग्य वेळ आहे. किंमती घसरल्याने ग्राहकांनी लवकर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून ते स्वस्त दरात तेल साठवू शकतील.

ग्राहकांना दिलास

अखेर खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली ही घट ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारे तेल आता स्वस्त दरात उपलब्ध होईल, यामुळें आपल्या खर्चात बचत होईल.

Leave a Comment