महाराष्ट्र राज्यातील ज्यांचे वय ६५ वर्षे आणि त्यावरील आहे त्यांच्या साठी महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली आहे. त्या योजनेद्वारे नागरिकांना ३००० रुपये देण्यात येणार आहे. हि योजना जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या देखरेखीसाठी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ३००० जमा , असे तपासा पैसे , नवीन यादी जाहीर
सदर बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दुर्बल जेष्ठ नागरिकांसाठी उपकरणे पुरविण्यासाठी वायोश्री योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार २०,००० रुपये, नवीन GR पहा…….
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्याांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य कें द्र, योगोपचार कें द्र इ. द्वारे त्याांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी रु. ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या बँके च्या वैयस्क्तक आधार सांलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे.