मंडळी State Bank of India तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी 1 मिनिटात 50 हजारांचे कर्ज मिळवण्याची संधी देत आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला व्यवसाय गमावला आहे, विशेषता बघा बघायला गेलं तर मित्रांनो लहान दुकानदारांनी या परिस्थितीत मदत करण्यासाठी सरकारने पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ अनुदान कर्ज उपलब्ध केले आहे. या योजनेंतर्गत बँकांना कर्ज देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. SBI कडून ई-मुद्रा कर्ज घेणे अत्यंत सोपे आहे व यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून कर्ज मिळवता येईल.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केली योजना आजच हा फॉर्म भरा व मिळवा खात्यात ३००० रुपये येथे बघा अर्जप्रकिया
मुद्रा म्हणजे मायक्रो-युनिट डेव्हलपमेंट अँड रीफायनस एजन्सी. या योजनेंतर्गत सूक्ष्म युनिट्सना कर्ज देण्यात येते ज्यात संस्था, कंपनी किंवा स्टार्टअप कर्ज घेऊ शकते. या योजनेंतर्गत शिशु, किशोर, आणि तरुण असे तीन प्रकारचे कर्ज दिले जाते. कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये पर्यंत आहे. SBI कडून घरबसल्या 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळवता येईल, हे फक्त ऑनलाईन अर्ज करण्यावर अवलंबून आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला SBI मध्ये खाते असणे आवश्यक आहे, हे चालू खाते किंवा बचत खाते असू शकते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ३००० जमा , असे तपासा पैसे , नवीन यादी जाहीर
याकरिता पात्रतेसाठी व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे, व्यवसायाचा किमान 5 वर्षांचा इतिहास, GSTN क्रमांक, उद्योग आधार क्रमांक, आणि दुकान किंवा युनिट क्रमांक असणे आवश्यक आहे. आधार क्रमांक बँक खात्यात अद्ययावत असावा लागतो. ऑनलाईन अर्जाद्वारे 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे मात्र यापेक्षा जास्त कर्जासाठी बँक शाखेला भेट द्यावी लागेल.