गॅस सिलिंडर नियमात बदल : १५ सप्टेंबर पासून गॅस सिलिंडर नियमात बदल, पहा काय आहे नवीन नियम …..

नमस्कार मित्रांनो, आज एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. जर तुम्हीही तुमच्या घरात एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर 15 सप्टेंबरपासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमांमुळे अनेकांची सबसिडी बंद होणार आहे, तर काहींना गॅस सिलिंडरवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. चला, या बदलांबद्दल अधिक माहिती घेऊ आणि या निर्णयांचा फायदा कसा होईल ते जाणून घेऊया.

सबसिडी बंद झालेल्यांसाठी दिलासा

मित्रानो ज्या ग्राहकांची सबसिडी बंद झाली आहे त्यांना ती पुन्हा सुरू करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विशेषता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेला पूर्ण करणे आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांची सबसिडी थांबवण्यात येईल. मात्र, सरकारने पुन्हा एकदा ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली आहे जी या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येईल.

या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार १० हजार रुपये अनुदान, जिल्हानिहाय यादी येथे पहा …..

एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती

तुम्ही काही महिन्यांपूर्वी कमर्शियल गॅस सिलिंडर ₹1,200 च्या किंमतीत घेतला असेल. आता त्याची किंमत ₹850 च्या आसपास आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये या किंमतीत काही फरक आहे. पुढील शहरांमधील कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमती जाणून घेऊ शकता – दिल्ली – ₹803, मुंबई – ₹802, गुडगाव – ₹811, बेंगळुरू – ₹805, चंदीगड – ₹812, जयपूर – ₹800, कोलकाता – ₹829, चेन्नई – ₹818, हैदराबाद – ₹855, लखनऊ – ₹840

उज्ज्वला योजनेंतर्गत अनुदान

मित्रानो उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना गॅस सिलिंडरवर ₹300 चे अनुदान दिले जाते. पणमित्रानो ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांना हे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारतर्फे या शेतकऱ्यांना मिळेल २ लाखापर्यंत नुकसान भरपाई, नवीन GR आला

नवीन नियम लागू

15 सप्टेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरवर नवीन नियम लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरवर सवलत देण्यात येईल, ज्यामुळे लोकांना सिलिंडर ₹600 च्या सवलतीत मिळेल. सरकार आगामी निवडणुकीपूर्वी ही मोठी सवलत देत असल्याचे बोलले जात आहे ज्यामुळे अनेक ग्राहकांना दिलासा मिळेल.

मित्रानो दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात काही प्रमाणात बदल होतात. या वेळी एलपीजी सिलिंडरच्या दरात ₹10 ते ₹250 पर्यंत घट होण्याची शक्यता आहे ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

Leave a Comment