नमस्कार मित्रांनो भारतामध्ये सध्या सणासुदीचा काळ हा चालू झालाय यामुळे घरातील समारंभांसाठी अनेकजण सोनं आणि चांदीची खरेदी करत आहेत. या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे. महिन्याच्या अखेरीस सोन्याचांदीच्या दरांमध्ये झालेली किंचित घसरण ग्राहकांसाठी दिलासा ठरली आहे. मागील आठवड्यापासून सोन्याचांदीच्या दरांमध्ये चढउतार सुरु आहेत. काल सोन्या च्या बरोबरच चांदीच्या दरात सुद्धा किंचित घट झाली होती. यामुळे ग्राहकांना तोळ्यामागे किती रुपये द्यावे लागतील व १० ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे, चला तर मग जाणून घेऊया या लेखात सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ३००० जमा , असे तपासा पैसे , नवीन यादी जाहीर
सध्याला सोन्याला काय भाव आहे ?
आज सोन्याच्या किंमतीत केवळ ९० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे 22 कॅरेट सोन्याचा एक तोळा आता 76,831 रुपयांचा झाला आहे, तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,872 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत सध्या तोळ्यामागे 83,816 रुपये असून 10 ग्रॅमसाठी 71,860 रुपये मोजावे लागत आहेत.
सध्याच्या चांदीच्या किंमती
चांदीच्या दरातही किंचित घट झालेलीआहे. सध्याल एक तोळा चांदी 992 रुपयांना आहे, तर 10 ग्रॅम चांदीची जी किंमत 851 रुपये आहे. मागील आठवड्यात चांदीच्या दरात 0.60% घसरण झाली होती व आज त्यात 510 रुपयांनी घट झाली आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय : राशन मध्ये तांदूळ ऐवजी मिळणार या ५ वस्तू ……
तुमच्या शहरामधिल सोन्याचांदीचे दर
मुंबई – 10 ग्रॅम सोनं – 71,730 रुपये, 1 किलो चांदी – 84,920 रुपये.
पुणे – 10 ग्रॅम सोनं – 71,730 रुपये, 1 किलो चांदी – 84,920 रुपये.
नाशिक – 10 ग्रॅम सोनं – 71,730 रुपये, 1 किलो चांदी – 84,920 रुपये.
औरंगाबाद – 10 ग्रॅम सोनं – 71,730 रुपये, 1 किलो चांदी – 84,920 रुपये.
नागपूर – 10 ग्रॅम सोनं – 71,730 रुपये, 1 किलो चांदी – 84,920 रुपये.
काय असते 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्या मधील फरक ?
मित्रानो 24 कॅरेट सोनं हे जे असते ते 99.9% शुद्ध राहते,तर जे 22 कॅरेट सोनं असते ते जवळपास 91% येवढे शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातूंचे 9% मिश्रण असतं ज्यामुळे दागिने बनवले जातात. 24 कॅरेट सोनं शुद्ध असलं तरी त्यापासून दागिने बनवणे खुप कठीण होते.त्यामुळे बहुतांश विक्रेते 22 कॅरेट सोनं विकतात.