ऐन गणेशोत्सवात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण , जाणून घ्या आजचे दर………….

नमस्कार मित्रांनो 10 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय सराफ बाजारात सोनं आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती या लेखातून.

सोन्याच्या किमतीत घसरण

सध्याच्या बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 739 रुपयांनी कमी झाला आहे. याआधी प्रति 10 ग्रॅमचा भाव 71,931 रुपये होता जो आता 71,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. याचा अर्थ, सोन्याची किंमत 71 हजार रुपयांवर स्थिरावलेली आहे.

गॅस सिलिंडर नियमात बदल : १५ सप्टेंबर पासून गॅस सिलिंडर नियमात बदल, पहा काय आहे नवीन नियम …..

चांदीच्या किमतीत मोठी घसरण

मित्रांनो 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत देखील घटली असून ती 80,882 रुपये प्रति किलो झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत ही किंमत 2,456 रुपयांनी कमी झाली आहे.

सोन्याच्या विविध शुद्धतेनुसार किमती काय आहेत जाणून घेऊया.

मित्रांनो 24 कॅरेट (999 शुद्धता) आसलेल्या 71,192 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी किंमत आहे. तर 995 शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 70,907 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट (916 शुद्धता) असलेल्या सोन्याची किंमत 65,212 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी आहे. मित्रांनो18 कॅरेट (750 शुद्धता) याची जी किंमत आहे ती 53,394 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आणि14 कॅरेट (585 शुद्धता) असलेल्या सोन्याची किंमत 41,647 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार १० हजार रुपये अनुदान, जिल्हानिहाय यादी येथे पहा …..

मित्रांनो सोनं आणि चांदीच्या या किमतींमध्ये झालेल्या बदलांचा परिणाम आर्थिक बाजारावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. चला तर मग मित्रांनो माहिती आवडल्यास इतरांना नक्की पाठवा.

Leave a Comment