मंडळी बेकायदा आणि बेहिशेबी रोख व्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल करून अधिक कठोर नियम आणले आहेत, ज्यामुळे आता बँकिंग व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना सरकारने ठरवलेले नियम पाळणे अनिवार्य असेल.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा
विशेषता रोख रक्कम भरण्यासाठी सरकारने कडक नियम लागू केले आहेत, ज्यामुळे आता मोठ्या रक्कम जमा करताना काही अटी आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. केंद्र सरकारने ठरवलेल्या नव्या नियमांनुसार एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करण्यासाठी पॅनकार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य केले गेले आहे.
म्हणजेच आता 20 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे. मित्रानो याशिवाय निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास जबरदस्त दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा
मित्रानो 10 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2024 अंतर्गत हे नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर कोणत्याही बँकिंग संस्था, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पॅन आणि आधार कार्ड दाखवणे बंधनकारक असेल.