ही बँक देते १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, 1 मिनिटांत पैसे येतील खात्यात…

Bank Loan Offer: मित्रांनो आजच्या लेखात आपण बँक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये सध्याचा व्याजदर, कर्जासाठी आवश्यक पात्रता, तसेच अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी यांचा समावेश आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र सध्या आपल्याला 9.25% पासून सुरू होणाऱ्या आकर्षक व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देत आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी दीर्घ मुदतीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपल्या आर्थिक गरजांनुसार परतफेड करणे सोपे होते. जर आपले बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असेल आणि मोठी कर्जरक्कम घ्यायची इच्छा असेल, तर कमी कागदपत्रांसह आपण सहज अर्ज करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे, जे आपल्या सर्व वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे.

RBI चा नवीन नियम : दोन बँक अकाऊंट असतील तर भरावा लागेल दंड ………

कर्जाच्या व्याजदरांमध्ये सर्वात कमी आणि आकर्षक दरांची उपलब्धता आहे. विशेष म्हणजे येथे छुपे शुल्क मुळीच आकारले जात नाही. याशिवाय, कर्जाच्या रकमेवरील दररोज कमी होणाऱ्या शिल्लक रकमेवर व्याज लावले जाते, ज्यामुळे परतफेडीत लवचिकता मिळते.

RBI ची मोठी घोषणा : बँकेत खाते असेल तर मिळेल १०,००० रुपये ………

सणासुदीच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र काही विशेष ऑफरही देत आहे. केंद्र सरकार राज्य सरकार, आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील कर्मचाऱ्यांसाठी 9.25% या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध आहे, मात्र यासाठी त्यांचे वेतन खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असणे आणि CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. इतर सर्व अर्जदारांसाठी, त्यांना लागू असलेले व्याजदर खाली दिल्याप्रमाणे लागू होतील. बँक ऑफ महाराष्ट्रचे वैयक्तिक कर्ज आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Leave a Comment