नमस्कार मित्रांनो, देशातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जर एखादा तरुण व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असेल तर त्याला सरकारकडून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
ही योजना तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेच्या मार्गाने जाऊन स्वतःचे उद्योग उभे करण्यासाठी आहे. यामुळे ते फक्त स्वतःच्या पायावर उभे राहतीलच नाही तर इतर तरुणांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करतील. राज्य सरकारने देखील या योजनेत आपला सहभाग नोंदवला आहे ज्यामुळे या योजनेचा लाभ अधिक व्यापक होणार आहे.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️
मित्रानो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. अर्जदार तरुण किमान 7 वी पास असावा. 7 वी उत्तीर्ण तरुणांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल, तर 10 वी उत्तीर्ण तरुणांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध असेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी याची घोषणा केली आहे.
ही बँक देते १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, 1 मिनिटांत पैसे येतील खात्यात…
योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देखील उपलब्ध आहे. मित्रानो महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, हा लाभ केवळ नवीन प्रकल्प आणि उद्योगांसाठीच दिला जाईल. योजनेत महिलांना 30% आरक्षण मिळणार असून, दिव्यांग अर्जदारांसाठी 3% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. मित्रानो तुम्ही या योजनेचा अर्ज ऑनलाईन करून अधिकृत वेबसाईटवरून यासंबंधी सर्व माहिती मिळवू शकता.