नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो नवीन भरतीची जाहिरात गृह मंत्रालयाच्या (MHA) निर्देशानुसार कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे 39,481 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF), इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP), आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांसारख्या सुरक्षा दलांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये रायफलमन (जनरल ड्युटी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये शिपाई पदांसाठी देखील भरती होत आहे.
भरती तपशील
भरती विभाग – स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC)
भरती प्रकार – सरकारी नोकरी
भरती श्रेणी – केंद्र सरकार
एकूण पदे – 39,481
पदांचे नाव – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), रायफलमन (जनरल ड्युटी), शिपाई
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
मासिक वेतन – ₹21,700 ते ₹69,100
शिक्षण फक्त 12 वी, महिना 69000 रुपये पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्यास सुरुवात
अर्ज कसा करावा
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज शुल्क – ₹100 (महिला उमेदवार, SC/ST, OBC, आरक्षित जमाती, आणि माजी सैनिकांना सूट)
वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
भरती कालावधी – कायमस्वरुपी
निवड प्रक्रिया कशी आहे पहा
1) संगणक आधारित परीक्षा (CBE)
2) शारीरिक मापदंड चाचणी (PST)
3) वैद्यकीय तपासणी (DME/RME)
4) कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थी मित्रांनो याकरिता Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2024