नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात महाराष्ट्रात लाडकी बहीण योजने ची जोरदार चर्चा चालू असतानाच, केंद्र सरकारची लखपती दीदी योजना देखील चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया या लेखात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा
योजनेचा उद्देश काय आहे.
मित्रानो केंद्र सरकारने महिला सशक्तिकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले असून यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. या करीतच लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना चालू करण्यात आली आहे. यानुसार महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
पाच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार
लखपती दीदी योजना जी आहे ती महिला बचत गटाशी जोडलेल्या महिलांना आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणे आहे. महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी एक लाख रुपये ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेतून लाभ देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.
लाभासाठी आवश्यक अटी काय आहेत पहा.
1) अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार असू नये.
2) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.