या शेतकऱ्यांना सरकार देत आहे तब्बल ७५% अनुदान, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मध्ये दूध व्यवसाय तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन याचबरोबर मेंढी पालन केले जाते आणि त्यामुळे राज्यातील पात्र नागरिकांना शेळी मेंढी पालन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 75 टक्के अनुदानासह शेळी मेंढी पालन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या नागरिकांना घर बांधण्यासाठी मिळेल ५.५० लाख रुपये अनुदान, शासन निर्णय जाहीर

जर तुम्हाला शेळी मेंढी पालन योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि त्या माध्यमातून सदर योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. तुम्हाला शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती यासाठीचे अर्ज भरावे लागतील.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

शेळी मेंढीपालन योजनेसाठी अर्ज कसा करायचा

  • सर्वात प्रथम महामेश योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा – https://www.mahamesh.org/
  • मुख्य पानावरती तुम्हाला अर्जासाठी नोंदणी करा नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा
  • एक नवीन पेज उघडेल त्यावरील नवीन अर्जदार नोंदणी नावाच्या पर्यायावर क्लिक करा
  • अर्जदाराचा प्रकार निवडा म्हणजेच वैयक्तिक किंवा बचत गटाच्या माध्यमातून अर्ज यांपैकी पर्याय निवडा
  • तुमच्यापुढे काही सूचना उघडतील त्या व्यवस्थित वाचा आणि बंद करा बटनावर क्लिक करा
  • तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, ईमेल ऍड्रेस, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड क्रमांक तसेच बँकेचे तपशील भरा
  • जर तुम्ही विवाहित असाल तर त्या संदर्भात माहिती भरावी लागेल आणि शेवटी तुमच्या रेशन कार्ड मधील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक, नाव आणि वय पोर्टल वरती सबमिट करावे लागेल
  • सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर नियम व अटी मान्य आहेत बटनावर क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा
  • तुमच्याकडे एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये विविध योजना देण्यात आलेल्या आहेत त्यामधील तुमच्या सोयीच्या योग्य पर्यायांवर क्लिक करा

शेळी मेंढी पालन योजनेसाठी पात्रता

  1. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष असावे
  2. अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असावा
  3. फक्त भटक्या जमाती क प्रवर्गासाठी ही योजना सुरू आहे
  4. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला यासाठी अर्ज करता येईल
  5. आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला आवश्यक दस्तावेज प्रस्तुत करावे लागतील
ऑफिशियल वेबसाईट क्लिक करा
अर्ज भरण्याची तारीख तारीख पहा
शासन निर्णय क्लिक करा

Leave a Comment