मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींना दिलासा ,तिसरा हप्ता या दिवशी होणार जमा

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा केले आहेत. पुढील हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत जमा केला जाणार आहे.

ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, त्यांना एकूण 4500 रुपये दिले जातील, तर ज्यांना आधीच 3000 रुपये मिळाले आहेत, त्यांना अतिरिक्त 1500 रुपये मिळतील.

राशनकार्ड धारकांसाठी मोठी सूचना : या राशनकार्ड धारकांना १ नोव्हेंबर पासून धान्य मिळणार नाही …

मित्रांनो पण अनेक महिलांची बँक खाती आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या रकमांचे व्यवहार अडकले आहेत. ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपल्या खात्याचा आधार सीडिंग स्टेटस तपासावा. जर आधार सीडिंग सक्रिय नसेल, तर ती प्रक्रिया पूर्ण करावी, ज्यामुळे आपल्याला अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ , नवीन दर जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत लाईव्ह माहिती देत लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे की 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यांमध्ये योजना अंतर्गत पैसे जमा होतील. परंतु त्यासाठी खात्याचा आधार सीडिंग स्टेटस सक्रिय असणे आवश्यक आहे.

1 thought on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींना दिलासा ,तिसरा हप्ता या दिवशी होणार जमा”

Leave a Comment