नमस्कार मित्रांनो आज सोन्या-चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ कोणती याबद्दल विचार सुरू असून, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 68,800 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 75,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बाजार तज्ञांच्या मते, आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिक सावध होत आहेत.
शासन निर्णय जाहीर : दूध व्यवसाय करण्यासाठी या शेतकऱ्यांना मिळेल रु. ५०,००० पर्यंतचे अनुदान
देशातील विविध शहरांमध्ये देखील आज सोन्याच्या दरांमध्ये बदल झालेला आहे. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोनं 68,800 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोनं 75,040 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकलं जात आहे. चांदीच्या दरामध्येही वाढ पाहायला मिळाली असून, आज एक किलो चांदीची किंमत 90,000 रुपये झाली आहे. याआधी चांदीचा दर 89,600 रुपये किलो होता, ज्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मित्रांनो सध्याच्या अस्थिर बाजारामुळे नागरिकांना खरेदीबाबत काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. चला तर मग मित्रांनो आवडली का माहिती आवडली असती तर मित्रांपर्यंत नक्की पाठवा.