Majhi Ladki Bahin 3rd Installment :नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळत असल्याने ती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.
लाडकी बहीण योजना
महिलांच्या कल्याणासाठी राज्य सरकार विविध लोककल्याणकारी योजना राबवत आहे, त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 जमा केले जातात. आतापर्यंत दोन हप्ते लाभार्थींच्या खात्यावर जमा झाले असून तिसरा हप्ता लवकरच मिळणार आहे.
तिसऱ्या हप्त्याची यादी जाहीर
कोणत्या तारखेला जमा होणार तिसरा हप्ता?
मित्रानो तिसरा हप्ता 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी चार वाजण्यापूर्वी जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. पण मित्रानो याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
आता या महिलांना मिळेल रु.१५०० ऐवजी रु.३०००, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा ….
हप्ता मिळण्यासाठी आवश्यक अटी
मित्रानो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यावश्यक आहे. आधार लिंक नसल्यास या योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना मिळणार नाही. त्यामुळे आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे.
योजनेचा उद्देश आणि लाभार्थ्यांची संख्या
या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्थैर्य देणे आहे. सध्या या योजनेत एक कोटीहून अधिक लाभार्थी महिलांचा समावेश आहे. योजना सुरळीतपणे राबवून महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
या योजनेअंतर्गत नागरिकांना मिळेल २ लाखापर्यंत अनुदान, नवीन यादी पहा …..
मित्रानो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार असून, हा हप्ता महिलांच्या आर्थिक मदतीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Ladkhi bain yojana ke 1500 nahi aaye sir
माझे नाव रेखा अजय ननवरेमाझे लाडके बहिणीचे पैसे नाही आलेलेआधार लिंक आहे केवायसी केलेले आहेमाझा फॉर्म पेंडिंग मध्ये होतामाझे सर्व डॉक्युमेंट्स आहे