या तरुणांना मिळेल ५ लाख, आजच शासन निर्णय जाहीर झाला, इथे पहा शासन निर्णय ….

महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये उद्योजकांचे योगदान वाढत आहे आणि उद्योजक तयार व्हावे त्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी पावले उचलली जातात आणि योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशातच आणखी एका योजनेद्वारे 53 कोटी रुपयांच्या निधीला अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यातील 25 कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकृत शासन निर्णय 13 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला ज्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील उद्योजकांना आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकेल.

या नागरिकांना मिळेल वर्षाला ३ गॅस सिलिंडर , पहा सविस्तर माहिती ….

राज्य नाविन्यता स्टार्टअप धोरण या योजनेअंतर्गत 2024-25 अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये 53 कोटी 24 लाख 65 हजार रुपये निधी निर्धारित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई त्यांच्यामार्फत राज्य शासनाला या संदर्भात विनंती करण्यात आलेली होती आणि सदर येथे वितरित करण्यात यावा यासाठी परवानगी मागितलेली होती त्याच अनुषंगाने सदर तरतुदी पैकी 60% च्या मर्यादेमध्ये खर्च करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.

शासन निर्णय योजना

महाराष्ट्र राज्य नाविन्यता स्टार्टअप धोरण अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात आणि अशा योजनांसाठी निधी वितरित करण्यासाठी राज्य शासन विचारधिन होते आणि त्यामुळे राज्य नाविन्यता स्टार्टअप धोरण अंतर्गत 13 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार 53 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधी पैकी 25 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.

शासन निर्णय जाहीर

कौशल्य विकास रोजगार व उपयोगिता आयुक्त यांना या तरतुदीसाठी आणि अंमलबजावणीसाठी मुख्य नियंत्रक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे याचबरोबर महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.

Leave a Comment