मंडळी नमस्कार, तुम्हालाही माहितीच असेल की आधार कार्ड हे आपल्या भारतामधील प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची व गरजेचे ओळखपत्र आहे. हे आधार कार्ड प्रत्येक भारतातील नागरिकांकडे असणे खूप गरजेचे आहे आणि आवश्यक सुद्धा आहे, कारण मित्रांनो अनेक शासकीय व खाजगी कामांकरिता या कागदपत्राची आवश्यकता भासते. मित्रांनो तुम्ही तुमचे जे आधार कार्ड आहे ते अपडेट केलंय का ? तुम्ही जर आधार कार्ड वेळेवर जर अपडेट केले नाही तर तुम्हाला तुमच्या शासकीय किंवा खाजगी व्यवहारात खूप अडचणी येतील. या कारणामुळे तुम्ही ते लवकर अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
आपले आधार कार्ड अपडेट का करावे ?
मित्रांनो जर तुमचे जे आधार कार्ड आहे ते खूप वर्षापूर्वी काढलेले आहे व ते अजूनही अपडेट केलेले नाही तर मित्रांनो तुम्ही तुमचे जे आधार कार्ड आहे ते जेवढ झाल तेवढे लवकरात लवकर अपडेट करून घ्या. UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरटी ऑफ इंडिया) ने आधार कार्ड अपडेट करण्याकरिता अंतिम तारीख आहे ती 14 सप्टेंबर सांगितलेली आहे. तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याकरिता तुम्हाला ओळख व पत्त्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
या योजनेअंतर्गत तरुणांना मिळेल रु.१० लाखापर्यंत कर्ज , पहा कोणती योजना आहे….
14 सप्टेंबर पर्यंत आधार अपडेट नाही केलं तर दंड लागेल
तुम्ही तुमचे जे आधार आहे ते 14 सप्टेंबर पर्यंत जर अपडेट केला नसाल तर मित्रांनो UIDAI तुम्हाला पन्नास रुपये एवढा दंड घेईल. UIDAI तुमचे आधार क्रमांक व बायोमेट्रिक माहिती जी आहे ती CIDR (सेंट्रल आयडेंटीटी डेटा रीपोझिटरी) यामध्ये नोंद होते व माहितीची पडताळणी होते. मित्रांनो याकरिता तुम्हाला जर अतिरिक्त शुल्क टाळायचा असेल तर लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या.
या महिलांना मिळेल फ्री शिलाई मशीन, आजच अर्ज करा….
ऑनलाइन पद्धतीने आधार अपडेट कसे करावे ?
1) https://myaadhaar.uidai.gov.in मित्रांनो या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या आधार क्रमांक टाकून तिथे लॉगिन करून घ्या.
2) त्यानंतर तुमचा जो मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला आहे तुम्हाला त्यावर ओटीपी येईल तो ओटीपी जो आहे तो तिथे टाका.
3) मंग तुमची जी माहिती आहे ती सर्व माहिती योग्य पद्धतीने तिथे तपासून घ्या व जर ती माहिती योग्य असेल तर I verify that the above details are correct. या पर्यायावर दाबा.
4) मित्रांनो जर तुम्हाला तुमची कोणती माहिती अपडेट करायची असेल तर तुम्ही मेनू मधून आवश्यक कागदपत्रे तिथे अपलोड करू शकता.
5) मित्रांनो प्रत्येक फायदेही दोन एमबी पेक्षा जास्त नसावी दोन्ही पेक कमी असावी व JPEG,PNG किंवा PDF मध्ये असावी.
6) मग मित्रांनो तुमची जी माहिती आहे ती माहिती सर्व पुन्हा एकदा तपासून घ्यावी त्यानंतर निवडलेली कागदपत्रे अपलोड करून व आधार कार्ड अपडेट करण्याकरिता सबमिट बटनावर क्लिक करा.
मित्रांनो तुमचे आधार कार्ड अपडेट करून घेणे हे खूप गरजेचे आहे यामुळे भविष्यात शासकीय किंवा खाजगी व्यवहारात काही अडचणी येणार नाही तर अनावश्यक अडथळे टळतील. मग मित्रांनो आवडली का माहिती आवडल्यास इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.