RBI चा नवीन नियम : दोन बँक अकाऊंट असतील तर भरावा लागेल दंड ………

RBI Banking News: मंडळी भारतीय रिझर्व बँक (RBI) त्यांच्या नियमावलीत सतत बदल करत असते आणि खाजगी बँकांचे नियंत्रण राखण्यासाठी नवीन तत्त्वे जारी करते. अलीकडेच आरबीआयने एक नवीन नियम लागू केला आहे जो एकापेक्षा जास्त बँक खाते असलेल्या ग्राहकांवर प्रभाव टाकतो. या नियमामुळे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे.

मित्रानो आजच्या डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. भारत सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत अनेकांचे खाते उघडले आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात हस्तांतरित करते.

SBI खातेदारांना मिळणार 11000 रुपये , जाणून घ्या सविस्तर माहिती

याच संदर्भात आरबीआयने एकापेक्षा जास्त बँक खाती असलेल्या नागरिकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार, जर तुमच्याकडे अनेक बँक खाती असतील, तर तुम्ही या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

तुम्ही विविध बँकेत खाते उघडू शकता आणि त्यात कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. पण मित्रांनो डिबिटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रक्रियेअंतर्गत सरकारकडून हस्तांतरित केलेली रक्कम फक्त एका बँक खात्यावर जमा होईल. त्यामुळे, तुम्ही एकापेक्षा जास्त बँक खात्यांपैकी कोणत्याही एका खात्यावर डीबीटी सक्रिय करणे आवश्यक आहे.

सोमवार पासून हे कागदपत्रे नसतील तर बँकेत पैसे ठेवता येणार नाही, जाणून घ्या हे नियम

तुमच्या एकापेक्षा जास्त बँक खात्यांपैकी फक्त एका खात्याशी डीबीटी प्रक्रिया कनेक्ट करणे आवश्यक आहे, अन्यथा सरकारकडून मिळणारे आर्थिक सहाय्य तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्हाला या नवीन नियमांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, आणि तुम्ही याचे पालन करून भविष्यात संभाव्य अडचणी टाळू शकता.

Leave a Comment