१५ लिटर तेलाच्या डब्याचे दर झाले कमी, किराणा दुकानात प्रचंड गर्दी

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी माहिती दिली की तेलबियांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने शेंगदाणा तेलाच्या किमतीत गेल्या वर्षी मोठी वाढ झाली होती. पण आता या किमती कमी होत आहेत. पुढील काही काळात या किमतीत पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरत असल्याचे दिसून येत आहे. विशेषता मित्रानो तिळाच्या तेलाच्या किमती वीस ते तीस रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्वयंपाकघराच्या बजेटला दिलासा मिळू शकतो.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : लाडकी बहीण योजना बंद होणार ?………

खाद्यतेलाची नवीन दर यादी

सरकारी अधिसूचनेनुसार खाद्यतेलाच्या किमतीत ६% घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अधिसूचनेनंतर अनेक तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक बाजारात याचा परिणाम दिसून येईल आणि दर किलोमागे सुमारे ५० रुपयांनी किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

मित्रानो फॉर्च्यून ब्रँडच्या मालकांनी ५ रुपये प्रति लिटर तर जेमिनी ब्रँडने १० रुपये प्रति लिटरने तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार विभागानेही ग्राहकांच्या हितासाठी किमती कमी करण्याचे आवाहन केले आहे.

RBI ची मोठी घोषणा : बँकेत खाते असेल तर मिळेल १०,००० रुपये ………

नवीन खाद्यतेलाचे दर

सोयाबीन – ₹1570
सूर्यफूल – ₹1560
शेंगदाणे – ₹2500

मित्रानो अशाप्रकारे आगामी काळात किमतीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

Leave a Comment