RBI ची मोठी घोषणा : बँकेत खाते असेल तर मिळेल १०,००० रुपये ………

मित्रानो आपण आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा आपण आपल्या जवळच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मागतो. पण कधी कधी त्यांच्याकडून मदत मिळणे कठीण होऊ शकते. पण मित्रांनो आता अशी वेळ आली आहे की आपल्याला इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण सरकारने तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना ची माहिती आपण पहाणार आहोत.

जर तुमच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसतील तरीही तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत तुमच्या बँक खात्यातून 10,000 रुपये काढू शकता. पण हे लक्षात ठेवा की ही सुविधा केवळ जन धन खातेधारकांसाठी उपलब्ध आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना मिळेल ५ लाख रुपये, लगेच अर्ज करा

जन धन योजना काय आहे?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2017 साली ही योजना सुरू केली होती, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला मोफत बचत खाते उघडण्याची संधी मिळाली. या खात्याच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा लाभ थेट खात्यामध्ये जमा होतो.

मित्रानो जर तुमच्याकडे जन धन खाते असेल आणि ते किमान ६ महिने जुने असेल तर तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता. या सुविधेमुळे तुम्हाला बँकेत पैसे नसतानाही 10,000 रुपये पर्यंत काढण्याची मुभा मिळते. पन जर तुमचे खाते नवीन असेल तर तुम्हाला फक्त 2,000 रुपये पर्यंतची रक्कम ओव्हरड्राफ्ट म्हणून दिली जाईल. मित्रानो या योजने करिता 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना ही सुविधा दिली जाते. आणि घरातील प्रमुख कर्त्या महिला किंवा नौकरदार महिलांसाठी ही सुविधा उपयुक्त आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : यांचे राशन कार्ड बंद होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

या योजनेचे फायदे

1) या सुविधेवर तुम्हाला खूप कमी व्याजदराने कर्ज मिळते.
2) आवश्यकतेनुसार तुम्ही पैसे काढू शकता आणि नंतर, पैसे मिळाल्यावर ते परत जमा करू शकता.
3) बँकेत तुमचा विश्वास टिकवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. गरजेच्या वेळी तुम्हाला आर्थिक आधार मिळू शकतो.

Leave a Comment